नारायण सृष्टी

Status : On Going

https://shantama.com/wp-content/uploads/2015/05/e-Brochure_narayan_srushti_2-12.jpg
https://shantama.com/wp-content/uploads/2015/05/e-Brochure_narayan_srushti_2-29.jpg
https://shantama.com/wp-content/uploads/2015/05/e-Brochure_narayan_srushti_2-25.jpg
https://shantama.com/wp-content/uploads/2015/05/saxdasxdaxax.jpg
https://shantama.com/wp-content/uploads/2015/05/e-Brochure_narayan_srushti_2-22.jpg
https://shantama.com/wp-content/uploads/2015/05/e-Brochure_narayan_srushti_2-18.jpg
https://shantama.com/wp-content/uploads/2015/05/e-Brochure_narayan_srushti_2-17.jpg

Project: नारायण सृष्टी

Title:

Description:

नारायण सृष्टी

Status : On Going

https://shantama.com/wp-content/uploads/2015/05/e-Brochure_narayan_srushti_2-12.jpg
https://shantama.com/wp-content/uploads/2015/05/e-Brochure_narayan_srushti_2-29-540x540.jpg
https://shantama.com/wp-content/uploads/2015/05/e-Brochure_narayan_srushti_2-25-540x540.jpg
https://shantama.com/wp-content/uploads/2015/05/saxdasxdaxax-1080x540.jpg
https://shantama.com/wp-content/uploads/2015/05/e-Brochure_narayan_srushti_2-22.jpg
https://shantama.com/wp-content/uploads/2015/05/e-Brochure_narayan_srushti_2-18.jpg
https://shantama.com/wp-content/uploads/2015/05/e-Brochure_narayan_srushti_2-17.jpg
 • Narayan Srushti
 • Location
 • Special Amenitics
 • Specifications
 • E-Broucher
Narayan Srushti

जेव्हा एक मुलगी गृहलक्ष्मी बनून घरात प्रवेश करते तेव्हा तीच एक स्वप्न असत,‘ स्वताच्या घराला तोरण बांधायचं ’.

स्कोडा कंपनी जवळ ‘नारायण सृष्टी ’ , ७२ शेजाऱ्यांचा सहवास देणारा , हा गृह प्रकल्प उभा आहे निसर्गरम्य परिसराच वरदान लाभलेल्या ह्या लोकेशनवर तुमचा घर म्हणजे स्वप्नपूर्तीच .

सुनियोजित वृक्षारोपणान सजलेल्या लॅन्डस्केप गार्डनमध्ये विहारात रंगीबेरंगी फुलांचा

आणि लहान मुलांच्या सहवासात तुमचा थकवा अगदी निवळून जाईल .

वास्तुशास्त्रानुसार आणि तुमच्या बजेटमध्ये बसतील असे १ बी एच के फ्लॅट व १ ब एच के रो हाऊस येथे तयार होतील .

ठरल्या वेळेला ताबा देण्याचा ‘ शांतामा बिल्डटेक ’ चा संकल्प आहे

गुंतवणुकीसाठी विचार करणाऱ्या औरंगाबाद्कारांसाठी  हा उत्तम पर्याय आहे

प्रत्येकाचं घराचं स्वप्न परिपूर्ण व्हावं… मनपसंत घरात सुखीसमृद्ध आरोग्यसंपन्न जीवनाचा शुभारंभ व्हावा ,हीच आमची इच्छा !

 

प्रत्यकाचे स्वप्नपूर्ण करणारी गृहयोजना

Location

 

 

Special Amenitics
 • लॅन्डस्केप गार्डन
 • ज़ॉगिंग ट्रॅक
 • परफॉर्मंन्स् स्टेज
 • चिल्ड्रन्स् प्ले एरिया
 • बास्केटबॉल कॉर्नर
 • लेटर बॉक्स
 • रेन वाटर हार्वेस्टिंग
 • पार्टी लॉन
 • कॉंक्रीट / पेविंग ब्लॉक
 • डेकोरेटीव्ह नाईट लॅम्प
 • सिनीअर सिटीजन पार्क
 • सी सी टी व्ही *
 • सेक्युरीटी कॅबीन
 • सेक्युड कंपाऊंड वॉल
 • सेन्ट्रल लोकेटेड ओपन स्पेस
 • गेटेड कम्युनिटी
 • सेफ्टिक टॅंक फॉर ड्रेनेज फॅसिलीटी
 • सॅंड पिट
 • मीटर रूम
 • नो व्हेईकल झोन ईन द गार्डन एरिया
 • डीप/स्प्रिंकलर वाटर सिस्टम फॉर द पार्क
 • सिटींग एरिया
 • आउट डोअर योगा
 • स्पीड ब्रेकर
Specifications

स्ट्रक्चर  : A क्लास आर सी सी स्ट्रक्चर

दरवाजे आणि खिडक्या : मेन दरवाजा लाकडी फ्रेमचा एक साईड लॅमिनेशन सह.

बाकीचे सर्व दरवाजे ऑइल पेंटेड आर सी सी फ्रेम सह उत्तम फिटिंग सह. खिडक्या

पावडर कोटेड दोन ट्रॅक च्या आणि एम एस  सेफ्टी ग्रील.

भिंती : बाहेरील भिंती  ६ “ जाड फ्लॉय अॅश / क्ले ब्रेक च्या आतील बाजूस निरु फिनिशड  प्लास्टर आणि बाहेरील बाजूस सॅड  फेस्ड प्लॅस्टर.

ईलेक्ट्रिसिटी: दर्जेदार बटन्स, कन्सील्ड फिटिंग, TV आणि टेलीफोन पॉइंटस् ( लिव्हिंग रूममध्ये ).

प्लंबिंग : कन्सील्ड पाईप लाईन फिटिंग.किचन आणि वाशिंग एरिया मध्ये  1 CP फिटिंग.

टाइल्स : सर्व रूम मध्ये जॉंईट फ्री 16 “ x 16 “ सीरॅमिक टाइल्स् बाथरूम आणि किचन माधीन भिंतींसाठी डाडो ,ग्रीन मार्बल ओटा  S S  सिंक सह आणि खिडकी पर्यंत टाइल्स्  . बाथरूम मध्ये अॅन्टीस्किड टाइल्स् लाईट कलर च्या दरवाजाच्या हाईट पर्यंत आणि डब्लू बी सी मध्ये ३’ (३ फुट ) हाईट पर्यंत.

कलरिंग : बाहेरील कलर प्लीझंट शेड  सिमेंट पेंट मध्ये आणि आतील कलर प्लीझंट OBD मध्ये .

 

E-Broucher

Click here to download the e-broucher of Narayan Shrushti.


About us

logo-n-removebg-preview

We believe in delivering quality homes & we are committed to make it true. The company is into high end residential and commercial projects in various locations in Pune & Aurangabad.

Request call back